Home राजकीय
290
0

नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी सुधारणा विधेयक च्या पुस्तकाचे प्रकाशन !

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा शेतकऱ्यानं बाबतीत स्तुत्य उपक्रम….

रामटेक –

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कृषी सुधारणा विधेयक च्या 10 हजार पुस्तक छापल्या , ह्या पुस्तकांमध्ये 3 कायद्याविषयी , तसेच विविध योजनांविषयी माहिती
दिली आहे. जेणेकरून शेतकरी
आपल्या समस्या सोडवू शकतात, आणि शेतकऱ्यांना संपूर्ण पणे मार्गदर्शन करण्यासाठी ही पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहे .
केंद्रीय मंत्री , नितिन गडकरी,यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी
आमदार रामदास आंबटकर ,आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधीर पारवे , यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले.
माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here