केंद्रीय मंत्री नितीन गडकरी क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची ऑलिव्ह रिसोर्टला भेट।। पर्यटकमित्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची ऑलिव्ह रिसोर्टला भेट।। पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांचे पर्यटन क्षेत्रातील कार्य गौरवपूर्ण:नितीन गडकरी
अँकर –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी ऑलिव्ह रिसोर्ट पेंच टूरीया ला सदिच्छा भेट दिली.
त्यांचे स्वागत पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
नितीन गडकरी यांनी पेंच मध्यप्रदेश व पेंच महाराष्ट्राच्या विकासाठी पर्यटनाचे मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या .यावेळी नितीन गडकरी यांनी चंद्रपाल चौकसे यांचे कार्य गौरवपूर्ण असून रोजगार निर्मिती साठी केलेला प्रयत्न मोलाचा आहे.असे विचार व्यक्त केले.
योगायोगाने त्याच दिवशी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्त लाभून नितीन गडकरी व सुनील केदार यांनी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. खासदार ढालसिंग बिसेन,राजेश पाल, आमदार आशीष जयस्वाल तथास्तु रिसोर्ट चे अनिल अग्रवाल , संदीप सिंह, विजय कामत , महेंद्र गोडबोले , आदित्य शाकसत्य , सौरभ , संजय नागर,
नरेंद्र काबरे उपस्थित होते.
चंद्रपाल चौकसे यांचे पर्यटन क्षेत्रातील कार्य गौरवपूर्ण:नितीन गडकरी

रिपोर्ट
राकेश मर्जिवे सह शीतल चिंचोलकर नागपूर ग्रामीण