Home सामाजिक सावनेरचे पेपर विक्रेते सुरेश गायधने यांचे दुःखद निधन गुऱ्य्हारीकर ले आउट होळी...

सावनेरचे पेपर विक्रेते सुरेश गायधने यांचे दुःखद निधन गुऱ्य्हारीकर ले आउट होळी चौक सावनेर येथील रहिवासी सुरेश माणिकराव गायधने यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे मागील तीस वर्षापासून पेपर विक्रीचा व्यवसाय करणारे सुरेश गायधने 57 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, सचिन व उज्वल दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर कोलार नदीच्या तीरावरील गडकरी मशानभुमी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.  

304
0

सावनेरचे पेपर विक्रेते सुरेश गायधने यांचे दुःखद निधन
गुऱ्य्हारीकर ले आउट होळी चौक सावनेर येथील रहिवासी सुरेश माणिकराव गायधने यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले
त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे मागील तीस वर्षापासून पेपर विक्रीचा व्यवसाय करणारे सुरेश गायधने 57 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, सचिन व उज्वल दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर कोलार नदीच्या तीरावरील गडकरी मशानभुमी घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here