Home Breaking News खापरखेड़ा पोलीस स्टेशन समोर दुचाकी ची दुचाकीला धड़क दोन व्यक्तीचा जागिच मुत्यू...

खापरखेड़ा पोलीस स्टेशन समोर दुचाकी ची दुचाकीला धड़क दोन व्यक्तीचा जागिच मुत्यू तिन गंभीर जखमी

232
0

मुख्य सम्पादक इण्डिया लाईव तेज न्यूज

मकर संक्रांति दिवसी सायकाळी 7वाजता अगदी खापरखेड़ा पोलीस स्टेशन समोर दोन अमोरा समोरील बाईकची जबरदस्त टक्कर झाल्याने दोन यूवकाचा घटना स्थळावरच मुत्यू झाला तर तीन युवक गंभीर जखमी झाले आहे मुतक अतूल जनार्दन खंडाते व भानेगाव निवासी पवन खंगारचा समावेश आहै तर शुभम जनार्दन खंडाते ,सुकुरु उइके ,विलास खडसे नामक तीन युवक जख्मी असुन नागपूर मेयो रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहै

धड़क मने एका बाईक वर तीन सवाल होते तर दुसरे बाईक वर दोन अति दारुच्या मुळे हि घटना घडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here