Home Breaking News धापेवाडा (बू.)येथे महसूल विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीची गृह चौकशी

धापेवाडा (बू.)येथे महसूल विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीची गृह चौकशी

102
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी )
विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जातीय प्रमाणपत्र मिळून देण्याकरिता आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांच्या आदेशान्वये मौजा धापेवाडा (बू.) येथील शिख बांधवांच्या घरी जाऊन मंडळ अधिकारी शरद बोरकर,ग्राम महसूल अधिकारी नितेश मोहितकर व महसूल सेवक मंगेश पारसे यांच्याकडून आज आवश्यक ती कागदपत्रे घेऊन गृह चौकशी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here