Home पुण्यतिथी स्वर्गीय कु.इंद्र सुरेंद्र डफरे यांच्या स्मुती पित्यर्थ श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ...

स्वर्गीय कु.इंद्र सुरेंद्र डफरे यांच्या स्मुती पित्यर्थ श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न

48
0

गिरीश आंदे (तालुका प्रतिनिधी कळमेश्वर)
स्वर्गीय कु.इंद्र सुरेंद्र डफरे यांच्या स्मुती पित्यर्थ श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाला प्रारंभ शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ पासून स्थळ सुरेंद्र अंबादासजी डफरे यांच्या राहत्या घरी मु.तेलकामठी ता.कळमेश्वर जि.नागपूर येथे कलश पूजन, ग्रंथ पूजन व दीप प्रज्वलन करून ह.भ.प.प्रणय महाराज मोहतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर दिनांक.२७ डिसेंबर २०२४ रोज शुक्रवारला रात्री ८ ते १० च्या दरम्यान किर्तन ह.भ.प.निबाजी महाराज यांनी किर्तन केले.तर सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी ह.भ.प.प्रणय महाराज मोहतकर यांनी गोपाल काल्याचे किर्तन व नंतर लगेच दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरणाचे आयोजन संपूर्ण डफरे कुटुंबाकडून करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here