Home Breaking News विश्व आदिवासी दिवसानिमित्त प्रशांत मडावी यांच्या नेतृत्वात बाईक रॅली

विश्व आदिवासी दिवसानिमित्त प्रशांत मडावी यांच्या नेतृत्वात बाईक रॅली

140
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी विश्व आदिवासी दिवस निमित्त प्रशांत मडावी यांच्या नेतृत्वात कळमेश्वर तालुका मधील आदिवासी गावागावात बाईक रॅलीचे आयोजन केले होते पुढीप्रमाणे बाईक रॅली रामगिरी येथुन भगवान बिरसा मुंडा यांची सकाळी 8.30 वाजता पुजन करून रॅली प्रस्थान झाली मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते तसेच आदिवासी गावात जाऊन क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चे पूजन व सप्तरंगी झेंडाचे पुजण करून सप्तरंगी झेंडे चढविण्यात आले रॅली मार्ग रामगिरी – पारडी देशमुख- खैरी — कोहली – सुसुंद्री – वाठोडा- मोहपा — झिल्पी- लोहगड -बुधला येथे रॅलीचे समापन झाले जास्तीत जास्त आदिवासीं बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here