Home Breaking News आमदार डॉ.आशिष देशमुख यांना लाडक्या बहिणींनी निवासस्थानी जाऊन बांधली राखी

आमदार डॉ.आशिष देशमुख यांना लाडक्या बहिणींनी निवासस्थानी जाऊन बांधली राखी

83
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सावनेर कळमेश्वर विधानसभेतील लाडक्या बहिणींनी आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी येऊन प्रेमाने राखी बांधली आणि सण उत्साहात साजरा केला. हे बंध प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहेत. माझ्या प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेसाठी,सन्मानासाठी आणि प्रगती साठी मी सदैव कटिबद्ध आहे.असे मा.आमदार डॉ.आशिष देशमुख म्हणाले.
यावेळी मीना तायवाडे (माजी सभापती, पं.स. कळमेश्वर),प्रगती मंडल (महामंत्री), पल्लवी प्रमोद हत्ती या सर्व बहिणींनी राखी बांधून स्नेहबंध अधिक दृढ केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here