Home न्यायव्यवस्था नगरपरिषद कार्यालयात सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने उग्र आंदोलन….

नगरपरिषद कार्यालयात सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने उग्र आंदोलन….

2
0
  1. नगरपरिषद कार्यालयात सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने उग्र आंदोलन….

श्री .मनोहर देशभ्रतार यांचे सेवानिवूक्ती कोणताही लाभ व उपजिविकेसोबत उपदानाची रक्कम न मिळाल्यामुळे येत्या 14 दिवसात नगरपरिषद यवतमाळ समोर आंदोलन सुरू करीत असल्याबाबत लेखी तक्रार देवून सूद्धा दखल घेतल्या जात नाही,आपणास सादर लेखी तक्रार अर्ज सादर करतो अर्जदार म्हणून देशभ्रतार माझे पती नगरपरिषद यवतमाळ येथे आरोग्य विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते व त्यानंतर सेवा नियुक्त होऊन त्यांना 16 महिन्याचा अवधी होऊन सुद्धा कोणतेही सेवा नियुक्तीचे काम मिळाले नाही या विषयाला अनुसरून अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना व मुख्याधिकारी साहेबांना उपनाची सर्व रक्कम त्वरित देण्यात यावी म्हणून यावर भेट घेऊन विनंती सूद्धा करण्यात आली परंतु माझा पती त्यानंतर शहायुक्त झाले, सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण उत्पन्न उत्पादनाची निधीच्या रक्कम मिळाल्या कारण त्यांनी सादर रक्कम मिळून देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना पैसे दिले म्हणून त्यांना सर्व लाभ मिळाले व माझा पती शारीरिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे व मला सुद्धा बीपी शुगर असे अनेक रोग आहेत अशा परिस्थितीत मध्ये आम्ही अधिकारी वर्गांना पैसे देऊ शकत नसल्यामुळे हेतू परस्पर आमचे उत्पादनाचे रक्कम थांबवण्यात आले आहे, या मजबुरीने येत्या 14 दिवसात आज सर्व उत्पादनाची रक्कम मिळाल्या नाही तर सारे करो या मरो असा ईशारा आंदोलन कर्त्याचा पवित्रा आहे. असे आंदोलन मला माझ्या कुटुंबाला घेऊन करायचं करावे लागेल व सदर आंदोलन जबाबदार संबंधित अधिकारी राहील करिता नोंद असावी करिता लेख तक्रार सादर केला आहे.
प्रत मुख्य कार्यकारी साहेब केले व द्वितीय प्रत ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ यांच्या सेवेचे सादर केले. तृतीयपत लोकशाही दिन कक्ष माननीय अधिकारी कार्यालय यांच्या सेवेची सादर करून आंदोलन समोर सुरू आहे.सिटी इंडिया न्यूज साठी मुख्य प्रतिनिधी राजेश ईश्वरकर यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here