गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तेलकामठी येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपूर द्वारा मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला डॉक्टर पराग घाटोळे, ग्रामपंचायत तेल कामठी येथील सरपंच श्रीमती प्रेमाताई सुरेश डफरे,उपसरपंच उमराव भुजाडे,आरोग्य सेवक पंकज भाऊ, अविनाश तेलगोटे,आरोग्य सेविका मोहिनी डाखोळे,चंदा कलसे,संतोष तिवारी व तेलकामठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home आरोग्य प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तेलकामठी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न




