Home आरोग्य आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या प्रयत्नाने कळमेश्वर तालुक्यात अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र...

आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या प्रयत्नाने कळमेश्वर तालुक्यात अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर

71
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
१) तेलकामठी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर
२)लिंगा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर
३)कळंबी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर
४)उपरवाही येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर
५)वरोडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर
६)मांडवी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधणीसाठी 61.19 लाख मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here