दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता नागपुर येथे व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष दिलीपजी घोरमारे यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहर पदाची जबाबदारी इन.बी.सी.एन न्युजचे संपादक इमरान शेख यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
यावेळी विजय ठाकूर सर,व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा सदस्य बाबा टेकाळे,राहुल सावजी,पुरुषोत्तम नागपुरकर,मंगेश ऊराडे,गिरीश आंदे सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.




