Home निधनवार्ता खापा येथील ज्येष्ठ पत्रकार नत्थुजी भगत यांचे निधन

खापा येथील ज्येष्ठ पत्रकार नत्थुजी भगत यांचे निधन

20
0

खापा येथील रहिवासी व ज्येष्ठ पत्रकार नत्थुजी पुरुषोत्तमजी भगत (वय ९०) यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने खापा परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शिवधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here