सचिन चौरसिया यांच्या आई श्रीमती अरुणाबाई कल्लूलाल चौरसिया यांचे आज दुपारी सुमारे 2 वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंतिम यात्रा उद्या, दिनांक 01 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता भगतसिंह वार्ड येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंबाळा येथे अंत्यसंस्कारासाठी निघणार आहे.
शोकाकुल :-
सचिन चौरसिया व परिवार



