Home सामाजिक माजी नगराध्यक्ष अल्पशा आजाराने निधन

माजी नगराध्यक्ष अल्पशा आजाराने निधन

104
0

खापा प्रतिनिधी पवन लांबट

श्री हेमराज बालाजी मेहेर यांचे वयाच्या 74 व्या वर्षी आज दिनांक 25/08/2022 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान आजारपणा मुळे निधन झाले.
माजी नगराध्यक्ष खापा नगर परिषद तसेच माजी मुख्याध्यापक नगर परिषद राजेंद्र हायस्कूल खापा असा त्यांचा कार्यकाल असून
त्यांचा मागे पत्नी दोन मुले,दोन मुली,नातवंड आहेत
त्यांची अंतिम यात्रा राहते घरून दिनांक 26/08/2022 रोजी सकाळी 9 वाजता कन्हान नदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here