दिनांक 2 मार्च रोजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी हजारो च्या संख्येनी कार्यकरते उपस्थित होते. बावनकुळे यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या कार्याची स्तुती केली. या प्रसंगी मोठया प्रमाणात लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. या प्रसंगी लाडकी भाऊ बहीण योजना बंद पडणार नाही अशी ग्वाही मंत्री महोदय नि दिली या प्रसंगी संपूर्ण महिलांमध्ये ख़ुशी चे वातावरण निर्माण झाले होते,
आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी कार्यालय सुरु केले त्यामुळे मतदार संघातील लोकांना समस्या निवारण होईल त्यामुळे संपूर्ण लाडल्या बहिणी आमदार साहेबांच्या कार्य मुळे खूष आहे असं वक्तवत या प्रसंगी WCL सावनेर भाजप महिला अध्यक्ष ज्योतीताई कांबळे केले. सर्व लाडक्या बहिणी तर्फे ज्योतीताई कांबळे,मधुबाला दरवाई, पार्वती देहरिया, सोनी राऊत, मालती रामटेके, सविता कुमरे यांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.
Home राजकीय आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे जनसंपर्क कार्यलय उद्घटनाप्रसंगी लाडक्या बहिणी तर्फे आमदार...