Home राजकीय भारतीय जनता पार्टीच्या सावनेर तालुका उपाध्यक्षपदी राजु भुजाडे यांची निवड

भारतीय जनता पार्टीच्या सावनेर तालुका उपाध्यक्षपदी राजु भुजाडे यांची निवड

91
0

सावनेर
राजु भुजाडे यांची दि.२९ डिसेंबर २०२४ ला भारतीय जनता पार्टीच्या सावनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भेंडे व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, सावनेर तालुकाध्यक्ष मंदार मंगळे, मा.नगर सेवक रवींद्र ठाकूर, सागर शहराध्यक्ष राजू घुगलसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पक्षाने व पदाधिकाऱ्याने सावनेर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल राजु भुजाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here