Home राजकीय भाजप च्या कळमेश्वर तालुका अध्यक्षपदी प्रमोद हत्ती

भाजप च्या कळमेश्वर तालुका अध्यक्षपदी प्रमोद हत्ती

93
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर येथील निषादत्त सभागृह येथे आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या कळमेश्वर तालुका अध्यक्षपदाचा घोषणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात कळमेश्वर तालुका अध्यक्षपदी प्रमोद हत्ती यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार,मनोहर कुंभारे,बापूसाहेब हळदे,ईमेश्वर यावलकर,दिलीप धोटे,रामराव मोवाडे,मीनाताई तायवाडे,संदीप उपाध्ये,मंगेश चोरे,विलास ठाकरे,अजय वाटकर सह प्रमुख पदाधिकारी,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here