Home पशुधन नियोधन आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या हस्ते मोहपा येथे संत्र्याच्या गाडीला हिरवी झेंडी

आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या हस्ते मोहपा येथे संत्र्याच्या गाडीला हिरवी झेंडी

80
0

कळमेश्वर
आज दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘नव अनंत शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड’ मोहपा येथून आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘पतंजली फूड उत्पादक पार्कला’ जाणाऱ्या संत्र्याच्या गाडीला आज मोहपा येथे हिरवा झेंडा दाखवला. आशियातील सर्वात मोठे फूड पार्क विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख व मनोज जंजाळ,प्रवीण लोहेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here