दुःखद बातमी
शेतकरी संगठना महाराष्ट्र मांजी प्रांताध्यक्ष राम नेवले साहैब विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक *राम नेवले* यांचे आज दि:- 17/11/2021 ला रात्री 1 वाजता हृदयगती थांबल्याने दुःखद निधन झाले, त्यांच्यावर 17/11/2021, बुधवारी सकाळी 11 वाजता मानेवाडा घाट, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




