सावनेर
येथे दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी सावनेर वकील संघाच्या अध्यक्ष १,उपाध्यक्ष १,सचिव १ आणि कार्यकारी सभासद ७ अशा एकूण ९ जागेसाठी झालेल्या निवडणूकीत ॲड.शैलेश जैन हे अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित झाले तर ॲड.प्रवीण मनपे हे सहसचिव पदाकरिता निर्विरोध निर्वाचित झाले .
त्यानंतर वकील संघाच्या उपाध्यक्ष,सचिव आणि कार्यकारी सभासद अशा एकूण नऊ जागेसाठी मतदान झाले असता त्यामध्ये उपाध्यक्ष ॲड.भोजराज सोनकुसरे,सचिव ॲड.अरूण निंबाळकर,सहसचिव अँड.प्रविण मनपे तर सदस्य म्हणुन अँड.ज्ञानेश्वर अंबाडकर,अँड.मनोज खंगारे,ॲड.चंद्रकांत पिसे, अँड.प्रविण काळे,अँड.निखील बिहोणे,अँड.माधुरी चौधरी, ॲड.पौर्णिमा उईके हे निवडून आले आहेत.
Home न्यायव्यवस्था सावनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षस्थानी ॲड.शैलेश जैन तर उपाध्यक्षस्थानी ॲड.भोजराज सोनकुसरे