Home Breaking News श्री गणेश उत्सव मंडळ मांडवी तर्फे रोगनिधान व रक्तदान शिबीर संपन्न

श्री गणेश उत्सव मंडळ मांडवी तर्फे रोगनिधान व रक्तदान शिबीर संपन्न

79
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील मांडवी या गावात श्री गणेश उत्सव मंडळातर्फे रोगनिधान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे,भाजपा ओ.बी.सी.आघाडी उपाध्यक्ष विजय ठोबरे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात ७० रुग्णांनी लाभ घेतला असुन यामध्ये ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष रविंन्द्र धारने, उपाध्यक्ष मनिष पावडे, सचिव दिनेश ठोंबरे व सदस्यगण अमोल धारने,अंकीत ठोंबरे,विलास ठोंबरे,बाबाराव जुनघरे,महेश ठोंबरे,प्रज्वल आंबुलकर,सुशिल आंबुलकर, सुशिल ठोंबरे,जयेश बेले,गणेश बेले,यश बेले,विनोद ढोके,चंद्रभान पावडे,उमेश वाघ, स्वप्निल ठोंबरे, प्रवीण ठोंबरे,अमित ठोंबरे,शुभम पावडे,विनित गहुकरसह मंडळातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here