सावनेर तालुका प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, नात्यांच्या जवळीकीचा क्षण, आणि नव्या संकल्पांना सुरुवात करण्याची शुभ वेळ. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, भाऊबीज अशा विविध सणांनी नटलेला हा काळ सर्वत्र आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण करतो.
या पवित्र सणानिमित्ताने सावनेर येथील सर्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना उमाटे(महाजन) कुटुंबाच्यावतीने दिवाळी,भाऊबीज व नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत:
शुभेच्छुक : –
🔹 तुषार उमाटे (महाजन)
– भाजपा, नागपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य
– माजी नगरसेवक, नगर परिषद सावनेर
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, सावनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.
🔹 सौ. सोनाली तुषार उमाटे
– दक्षता समिती सदस्य, नगर परिषद सावनेर
– अध्यक्ष, वितेश्वर महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी
– सदस्य, समर्पण फाउंडेशन, सावनेर
– तनिष्का गट प्रमुख, सावनेर शहर
– प्रोप्रायटर – न्यू महाजन ज्वेलर्स, सावनेर
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी सातत्याने कार्यरत.
🔹 विक्की उमाटे (महाजन)
तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक व व्यवसायिक क्षेत्रात सक्रिय योगदान.
सौजन्य : –
न्यू महाजन ज्वेलर्स, सावनेर
– विश्वसनीयतेचा आणि दर्जात्मक दागिन्यांचा एक नावलौकिक ब्रँड.
माँ तुळजाभवानी स्टोनक्रेशर
– स्थानिक पायाभूत सुविधांच्या उभारणीत मोलाचा वाटा.
न्यू तनिषा हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स
– बांधकामासाठी आवश्यक सर्व वस्तू एकाच छताखाली.




