Home Breaking News दिवाळी निमित्त सावनेर वासीयांना ॲड.अरविंद लोधी यांच्याकडून शुभेच्छा !

दिवाळी निमित्त सावनेर वासीयांना ॲड.अरविंद लोधी यांच्याकडून शुभेच्छा !

89
0

सावनेर तालुका प्रतिनिधी
दिवाळीच्या पावन प्रसंगी सावनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांनी सर्व सावनेर वासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिवाळी हा आनंद, एकता आणि प्रकाशाचा सण आहे. अंधारावर मात करून चांगुलपणाचा विजय दर्शवणारा हा उत्सव आपल्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन यावा,” अशी भावना ॲड.लोधी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये व्यक्त केली.
सावनेर शहरात दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम, रोषणाई, सजावट आणि सांस्कृतिक उपक्रमांची जय्यत तयारी सुरू असून, नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. लोधी यांनी सर्व नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छुक :-
ॲड.अरविंद लोधी
माजी नगराध्यक्ष,नगर परिषद सावनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here