गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिवाळी आणि कार्तिक रथयात्रा या पावन पर्वानिमित्त सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
“ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी व शांतता घेऊन येवो,” असे शुभेच्छा संदेशात बाबाराव कोढे यांनी नमूद केले आहे.
Home Breaking News दिवाळी व कार्तिक रथ यात्रेनिमित्त बाबाराव कोढे यांच्याकडून तालुकावासीयांना हार्दिक शुभेच्छा!




