गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिवाळी निमित्त कळमेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना सुख, शांती, वैभव, प्रगती, यश, उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य आणि प्रेम लाभावे, ही प्रार्थना श्री लक्ष्मीमातेच्या चरणी करत भाजपा ओ.बी.सी. आघाडीचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत नांदिखेडा येथील सदस्य मनीष मांडवगडे यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
“दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आशा आणि विश्वास जागवणारा सण. या पावन पर्वावर आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी नांदो,” असेही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
शुभेच्छुक :-
मनीष मांडवगडे
सदस्य, ग्रामपंचायत नांदिखेडा
भाजपा, कळमेश्वर तालुका अध्यक्ष (ओबीसी आघाडी)
Home Breaking News कळमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना मनीष मांडवगडे यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !




