Home Breaking News दीपावली व कार्तिक पौर्णिमा निमित्त सावनेरवासीयांना घटे दाम्पत्यांचे मंगलमय शुभेच्छा!

दीपावली व कार्तिक पौर्णिमा निमित्त सावनेरवासीयांना घटे दाम्पत्यांचे मंगलमय शुभेच्छा!

94
0

सावनेर (तालुका प्रतिनिधी)
दीपावली व कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर संपूर्ण सावनेर शहरातील नागरिकांना माजी नगरपंचायत उपाध्यक्ष मा. गोपाल घटे आणि सौ. वैशाली गोपाल घटे यांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
“दीपावली म्हणजे आनंद, प्रकाश आणि सौहार्दतेचा उत्सव. कार्तिक पौर्णिमा ही धर्म, श्रद्धा आणि भक्तीचा महापर्व आहे. हे दोन्ही सण आपल्याला नवचैतन्य, नवे विचार आणि एकात्मतेचा संदेश देतात,” अशा भावना व्यक्त करत घटे दाम्पत्यांनी सर्व जनतेस आरोग्यदायी, सुख-समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
गोपाल घटे हे सावनेर नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष असून सध्या ते तेली समाज पंचकमेटी, सावनेर चे अध्यक्ष आणि जगनाडे पंत संस्था, सावनेर चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे घटे कुटुंबीय विविध सामाजिक उपक्रमांतून समाजसेवा करत आहेत.
शुभेच्छुक :-
वैशाली गोपाल घटे
गोपाल घटे
(माजी उपाध्यक्ष, न.प. सावनेर)
(अध्यक्ष, तेली समाज पंचकमेटी, सावनेर)
(उपाध्यक्ष, जगनाडे पंत संस्था, सावनेर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here