कळमेश्वर –
ज्येष्ठ समाजसेविका आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई छत्रपाल केदार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार आज दुपारी १२ वाजता, अंबाझरी घाट,नागपूर येथे पार पडणार आहे.
लिलाबाई केदार यांच्या निधनामुळे केदार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
सुनील केदार मित्रपरिवार तेलकामठी जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने त्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, केदार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले आहे.
Home शोकवार्ता मा.मंत्री सुनील केदार यांच्या मातोश्रींना अखेरचा निरोप – तेलकामठी जिल्हा परिषद सर्कल...

