Home Breaking News मनोज मांडवगडे तालुका अध्यक्ष – काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) यांचे दीपावली भाऊबीज...

मनोज मांडवगडे तालुका अध्यक्ष – काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) यांचे दीपावली भाऊबीज व कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

149
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तेलकामठी जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व नागरिक, ग्रामस्थ, युवकवर्ग, महिला भगिनी आणि जेष्ठ नागरिक यांना दीपावलीच्या पावन निमित्ताने, तसेच भाऊबीज आणि कार्तिक पौर्णिमा या शुभ पर्वांच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
सण-उत्सव हे सामाजिक ऐक्य, आपुलकी आणि आनंदाचे प्रतीक असतात. हे पर्व आपल्या जीवनात आरोग्य, सौख्य, समाधान व यशाची नवी उमेद घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.
शुभेच्छुक –
मनोज मांडवगडे
कळमेश्वर तालुका अध्यक्ष – काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग)
ग्रामपंचायत सदस्य – नांदीखेडा-तिष्टी (खुर्द)
तालुका – कळमेश्वर, जिल्हा – नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here