गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी, नागपूर जिल्हा (काटोल) तर्फे दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त सर्व ग्रामवासी बांधवांना व परिवारांना आनंददायी व मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या शुभेच्छा जिल्हाध्यक्ष प्रशांत सूर्यभान मडावी यांनी दिल्या असून, त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “दिवाळी हे प्रकाशाचे, आनंदाचे आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. सर्व ग्रामस्थांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
प्रशांत मडावी हे सध्या भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडीचे नागपूर जिल्हाध्यक्ष (काटोल) म्हणून कार्यरत असून, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती नागपूरचे सदस्य तसेच स्व. अण्णाजी कुबीटकर शासकीय आय.टी.आय सावनेरचे सदस्य देखील आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
शुभेच्छुक :-
प्रशांत सूर्यभान मडावी
(जिल्हाध्यक्ष – भाजपा आदिवासी आघाडी, नागपूर जिल्हा – काटोल)
सदस्य – जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, नागपूर
सदस्य – स्व. अण्णाजी कुबीटकर शासकीय आय.टी.आय सावनेर
Home Breaking News प्रशांत सूर्यभान मडावी (जिल्हाध्यक्ष – भाजपा आदिवासी आघाडी, नागपूर जिल्हा – काटोल)...




