Home सामाजिक सावनेर तहसिल येथे मा.उपविभागीय अधिकारी व मा.तहसिलदार यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी...

सावनेर तहसिल येथे मा.उपविभागीय अधिकारी व मा.तहसिलदार यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल यांच्या कडून निवेदन

63
0

बुध्दगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरूस्ती करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे व बुध्दगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात येवून जगभरातील व देशभरातील सर्व बौद्ध बांधवांच्या विचार व आदर करून 1949चा व्यवस्थापन कायदा दुरूस्त करावा व तात्काळ बुध्दगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे ही मागणी आज दिनांक 4/3/2025 ला मा. महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना मा. उपविभागीय अधिकारी व मा.तहसिलदार साहेब सावनेर यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दल यांच्या कडून निवेदनाद्वारे देण्यात आली यावेळी पंचशील नगर बौद्ध विहार भंतेजी महाथेरो शिलरक्शितजी व संभाजी ब्रिगेड दिनेश इंगोले , भगवानजी चांदेकर वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी जिल्हा महासचिव अजय सहारे, जिल्हा सचिव दादाराव लांजेवार , जिल्हा सहसचिव शांतारामजी ढोके, तालुका अध्यक्ष विजय बागडे , सावनेर शहर अध्यक्ष धनेश्वर जी ढोके, महीला आघाडी तालुकाध्यक्ष रत्नमालाताई रागासे, सावनेर शहर अध्यक्ष महीला आघाडी रमाबाई मेश्राम, उपाध्यक्ष रेखाताई बोरकर, कविताताई सुर्यवंशी, लिलाताई बागडे, नंदाताई बागडे, रेखाताई माटे लताबाई कापसे भाऊराव जी लांजेवार,भुजंगराव नारनवरे, मनोजकुमार बागडे, माणिकचंद बंनसोड , अश्विन कापसे,रितेश सुरेश पाटील ,सिल्लोरी समता सैनिक दल महीला राजु बागडे, ललिता, गौरकर एकनाथजी मेश्राम, अमोल डहाट, वैशाली रामटेके, सुनिता गोंडुळे, वैशाली गजभिये, सुनिता गायकवाड,व इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here