#श्री #अमितभाऊ #राय आपले #खूप #खूप #आभार
काही दिवसांपासून कन्हान नदीच्या पाण्याची पातळी खूप कमी झाली होती
खापा नगर परिषद आणि सावनेर नगरपरिषद ला पाणी टंचाई भासत होती
पाणी अडविण्या साठी पोकल्यानंड मशीन मिळत नव्हती
तेव्हा खापा नगरपरिषद ने अमित भाऊ राय यांना मशीन देण्यासाठी विनंती केली
अमित भाऊ यांनी राजकारण बाजूला ठेवून गावकऱ्यांन साठी पाणी टंचाई व्हायला नको म्हणून बिना शुल्क आपली मशीन पाठवली व काम पूर्ण करून दिल्या बद्द्ल
#पुन्हा #खापा व #सावनेर #नगरपरिषद कडून
#अमित #भाऊं यांचे
सभापती पवन पैठणकर पाणी पुरवठा , उपाध्यक्ष मुकेश गायधने यांनी कार्या बदल आभार व्यक्त केला
खूप खूप आभार…💐💐