सावनेर नगरपालिका हद्दीतील नागरिकाच्या अडी अडचणी, तक्रारी व समस्या निपटारा करण्याकरीता सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉ.आशिष देशमुख ह्यांचा ” जनता दरबार ” आज दिनांक १७ जानेवारी २०२५ रोज शुक्रवार ला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.तरी सावनेर नगरपालिका हद्दीतील नागरिकांना नगर परिषद कार्यालय परिसर सावनेर येथे आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात २ प्रति मध्ये घेऊन येण्याची विनंती शहरातील नागरिकांना केली आहे.




