कळमेश्वर तहसीलच्या तहसीलदार श्रीमती रोशनी मकवाने यांच्याकडून जाहीर आव्हान करण्यात येते आहे की,संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजना अंतर्गत लाभघेणा-या ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड व बॅक अकाउंट मोबाईल नंबरला अजुन पर्यंत जोडले नाही त्यांनी आधार कार्ड, बॅकेचे पासबुक व मोबाईल फोन सोबत आणुन २८ मार्चच्या २०२५ च्या आत आपल्या गावातील ग्रामपंचायत तथा तलाठी कार्यालय येथे आधार लिंकीग संहीत नोंदणी करावी अन्यथा त्यांचा लाभ बंद करण्यात येईल.करिता कळमेश्वर तहसील मधील सर्व लाभार्थ्यांकरिता शेवटची संधी असल्याची सूचना देण्यात येत आहे.
Home कळमेश्वर तालुका विशेष कळमेश्वर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजना...



