गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
तहसिल कार्यालय कळमेश्वर येथे आज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सन 2025 ते 2030 या कालवधीकरिता जातीनिहार आरक्षण सोडत खालील प्रमाणे
अनुसूचित जाती एकूण जागा 08
खुला प्रवर्ग
1) सावंगी तो.
2) सोनोली
3) सावळी खु
4) तोंडाखैरी
महिला राखीव
1) पिल्कापार
2) वाढोणा बु
3) पारडी देश
4) परसोडी
अनुसूचित जमाती एकूण जागा 05
खुला प्रवर्ग
1) बोरगांव बु.
2) खुमारी
महिला राखीव
1) झुनकी
2) कळंबी
3) पिपळा किनखेडे
नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा 12
खुला प्रवर्ग
1) आदासा
2) निळगांव
3) वरोडा
4) घोराड
5) पानउबाळी
6) लोहगड
महिला राखीव
1) लिंगा
2) सावळी बु
3) लोणारा
4) मढासावंगी
5) निमजी
6) भडांगी
सर्वसाधारण प्रवर्ग एकूण जागा 25
खुला प्रवर्ग
1) उपरवाही
2) म्हसेपठार
3) सुसूंन्द्री
4) सेलू
5) सोनेगांव
6) आष्टीकला
7) धापेवाडा बु
8) गोंडखैरी
9) बुधला
10) चाकडोह
11) दहेगांव
12) तिष्टी बु
महिला राखीव
1) तेलगांव
2) बोरगांव खु
3) उबाळी
4) नांदीखेडी
5) कोहळी
6) खापरी कोठे
7) कन्याडोल
8) मोहगांव
9) मांडवी
10) तिडंगी
11) साहुली
12) खैरी लखमा
13) तेलकामठी
Home कळमेश्वर तालुका विशेष कळमेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आज आरक्षण सोडत संपन्न




