Home Breaking News सावनेर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण नव्याने जाहीर

सावनेर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण नव्याने जाहीर

60
0

सावनेर
सन 2025 ते 2030 या वर्षकरीता सावनेर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी तहसिल कार्यालय सावनेर येथे जाहीर करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती करीता सरपंच पदाच्या आरक्षित १६ ग्रामपंचायती आहेत
अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गा करिता आरक्षित ग्रामपंचायती गडेगाव, खुबाळा, पटकाखेडी, खैरी (ढा.),इसापूर, किरणापूर, वाकी, बड़ेगाव
अनुसूचित जाती महिलां करिता आरक्षित ग्रामपंचायती
मंगसा,तिघई,सिल्लेवाडा,सावरमेंढा,आजनी,टेंभूरडोह,पोटा, नरसाळा (ईश्वर चिट्ठी द्वारे)
अनुसूचित जमाती करीता सरपंच पदाच्यां आरक्षित ८ ग्रामपंचायती.
अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गा करिता आरक्षित ग्रामपंचायती चिचोली,नांदागोमुख,भानेगाव,दहेगाव (रं.)
अनुसूचित जमाती महिलां करिता आरक्षित ग्रामपंचायती टाकळी (भ.),सिल्लोरी,उमरी(भ.),केळवद
नागरिकांचा मागास प्रवर्गा करीता सरपंच पदाच्यां आरक्षित २० ग्रामपंचायती.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुल्या प्रवर्गा करिता आरक्षित
मानेगाव,कोदेगाव,कुसुंबी,गुमगाव,निमतलाई,जलालखेडा,
वाकोडी,वाघोडा,खुर्सापार,कोच्छी
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलां करिता आरक्षित ग्रामपंचायती सालई,सोनपूर,जैतपूर,वलनी,भेंडाळा,सिरोंजी,बिचवा,खैरी (पं.),सिंदेवानी,माळेगाव (जो)
सर्वसाधारण प्रवर्गा करीता सरपंच पदाच्यां आरक्षित 31 ग्रामपंचायती.
सर्वसाधारण खुल्या प्रवर्गा करिता आरक्षित ग्रामपंचायती पंढरी (ज), खानगाव, सावळी (मो.), कोथूळना, माळेगाव (टा.), गोसेवाडी, सर्रा,नागलवाडी,रायवाडी,उमरी (जा),कोटोडी,खापा(न),खर्दूका,पाटणसावंगी,नांदोरी
सर्वसाधारण महिलां करिता आरक्षित ग्रामपंचायती जोगा, रामपुरी, परसोडी, रोहणा पिपळा (डा.बं.),वेलतूर,चांपा,ब्रम्हपुरी,खुरजगाव,इटनगोटी,हत्तीसरी, तेलंगखेडी,जटामखोरा,सावंगी,गडमी,बोरुजवाडा च्या समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here