आज सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार डॉ.आशिषबाबू देशमुख यांची भेट घेऊन हेटी येथे लता मंगेशकर हॉस्पिटल ची ओपीडी सेवा चालू करण्याबाबत तसेच नांदागोमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC) सुरु करावी तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना उपचाराकरिता लता मंगेशकर डिगडोह नागपुर येथे रुग्णांना येण्याजाण्याकरिता व्यवस्था करावी याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी उमरी(भ) चे उपसरपंच विनोद उलमाले,भाजपा युवा मोर्चा नागपुर ग्रामीण उपाध्यक्ष हरिष मोहतकर,माधव बावनकर,निलेश पारधी,राजेंद्र कापसे,प्रकाश चाफेकर,योगेश ङोळस उपस्थित होते.
Home Breaking News नांदागोमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याची उमरी(भ) चे उपसरपंच विनोद उलमाले...




