Home जागरुकता सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावतील अशी पोस्ट करू नका नागपुर ग्रामीण पोलीसांचे...

सोशल मिडीयावर धार्मीक भावना दुखावतील अशी पोस्ट करू नका नागपुर ग्रामीण पोलीसांचे जनतेला आवाहन

45
0

आगामी येणाऱ्या सणोत्सावाच्या पार्शभुमीवर मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात नागपुर ग्रामीण जिल्हयातील सायबर पोलीस स्टेशन तसेच सर्व २१ पोलीस स्टेशन मध्ये सतत सोशल मिडीया मॅनीटरींग सुरू असुन नागपुर ग्रामीण पोलीस सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही धर्माला जातीला अनुसरून धार्मीक भावना दुखावतील तसेच जातीय तेढ निर्माण होईल असे फोटो, व्हिडीओ, मजकुर सोशल मिडीयावर पोस्ट करू नये. नागपुर ग्रामीण पोलीसांकडुन तात्काळ कायदेशिर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here