Home जागरुकता कळमेश्वर पोलीस, वनविभाग यांनी संयुक्त कारवाई करत शेतातील विहरीत पडलेल्या बिबट्याचा केला...

कळमेश्वर पोलीस, वनविभाग यांनी संयुक्त कारवाई करत शेतातील विहरीत पडलेल्या बिबट्याचा केला बचाब

67
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १६/१२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत मौजा दहेगाव येथिल भिमेश्वर धोटे यांच्या शेतातीत विहरीत बिबट्या अडकुन पडल्याबाबत माहीती प्राप्त होताच. पोलीस निरीक्षक श्री मनोज काळबांधे, प्रभारी अधिकारी कळमेश्वर आणि त्याचे अंमलदार, वन परिक्षेत्र अधिकारी, कळमेश्वर श्री प्रविण शिरपुर आणि त्यांचे पथक तसेच नागपुर येथील वनविभाग रेस्क्यु टीम (बचाव पथक यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
सदर बिबट्या हा शेतातील विहरीत अडकुन पडला होता. सदर बिबट्याला सुखरूप रित्या विहरीबाहेर काढुन त्याचा बचाव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here