दिनांक २२ फरवरी २०२५ ते २७ फरवरी २०२५पर्यंत
स्थळ : नागेश्वर नाथ मंदिर बस स्थानक जवळ,सटवा माता मंदिर रोड,सावनेर
निमंत्रण पत्रिका
कार्यक्रम रूपरेषा
शनिवार दि.२२ फरवरी २०२५(सकाळी ०९ ते ०४ पर्यंत) साथ : ०५ वाजता
मंदिर वास्तु शांती पुजा शिवपंचायतन मुर्ती शोभायात्रा कार्यक्रम (नागंमंदिर ते नागेश्वर नाथ मंदिर)
रविवार दिनांक २३फरवरी २०२५ सकाळी ०९ ते ०४ पर्यंत.
शिवपंचायतन प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हस्ते – श्री माधव अच्युत श्रेशस,नागपूर श्री सोमेश नंदकिशोर जोशी वेदशास्त्र संपन्न आळंदी,पुणे
सोमवार दि. २४ फरवरी २०२५ (सायं. ०६ ते रात्री०९ पर्यंत) भजन संध्या कार्यक्रम
मंगळवार दि. २५ फरवरी २०२५ (सायं.०६ ते रात्री ०९ पर्यंत) भजन संध्या कार्यक्रम
बुधवार दि. २६ फरवरी २०२५ (सायं.०६ ते रात्री ०९ पर्यंत) अभिषेक,अखंड व दिप पुजन कार्यक्रम
गुरुवार दि.२७ फरवरी २०२५ (सकाळी ११. वा.)
किर्तन,किर्तनकार : माऊली महाराज मुरेकर,रा.खंडाळा नरखेड,
महाप्रसाद सायं. ०५ ते ०९ वाजेपर्यंत नागेश्वर ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मध्ये येणाऱ्या सर्व सावनेरवासीयांना व सर्व शिवभक्तांना व भाविकांचे मंदिर चे आयोजक पुजारी श्री दीपक गव्हाणे व सहभागी नागेश्वर नाथ मित्र परिवार कळून जास्त ते जास्त संख्येने शिवपंचायतन पद शोभायात्रा कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती नागेश्वर नाथ परिवाराकडून करण्यात आलेली आहे. नागेश्वर नाथ मंदिर सफलतार्थ पुजारी श्री. दीपक गव्हाने, सहभागी नागेश नाथ मित्रपरिवार अरुण कळंबे राजू भाऊ धोटे, प्रफुल सुपारे, राजू कळंबे,लक्ष्मीकांत पोटोडे,मनीलाल पटेल,हितूल पटेल,रवी कळंबे,खेमनाथ गुडघे, सुनील काकडे, प्रवीण खेडकर,अभिजीत टेकाडे, गणेश लांडे,धोटे सचिन पटेल,मनीष गुरारीकर, सोनू गव्हाने सुरेश टेलर इत्यादी नागेश्वर नाथ मित्र परिवार कार्यरत आहे.




