नागपुर
आज दि.31/05/2025 रोज शनिवारला मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,महसुल मंत्री तथा पालकमंत्री यांची कोराडी येथील निवासस्थानी भेट घेऊन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या समस्या व विविध मागण्या संदर्भात निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष बाबाभाऊ आष्टनकर,कार्याध्यक्ष चंद्रशेखर चिखले , समीर उमप, बंतडुभाऊ राठोड, विलासभाऊ वाघ,प्रकाशभाऊ निंबाळकर,नरेंद्रभाऊ साळुंके, दिलीप आकोलकर, निखिल मसराम, दिपाली वर्मा, भगवान बालपांडे, प्रमोद निघोट व दुचानदार उपस्थित होते, यावेळी बावनकुळे साहेब यांनी लगेच दुकानदारांच्या समस्येची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.भुजबळ साहेब यांचेशी फोनवर संपर्क साधुन मुंबईला मंत्रालयात बैठक लावुन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
Home अन्न व पुरवठा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने महसुल मंत्री तथा पालकमंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांना...




