गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी आधार अथेंटीकेशन, आधार मॉपिगं, इनअँक्टिव्ह आधार कार्ड व अजूनपर्यंत डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांकरिता तहसील कार्यालय कळमेश्वर येथे १७ जुलै २०२५ ते २५ जुलै २०२५ पर्यंत सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.
Home Breaking News संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थ्यासाठी कळमेश्वर तहसील येथे विशेष...




