Home जागरुकता कळमेश्वर बायपास ते सेलु मार्गावर नागरिकांनी रॉग साईड (चुकीच्या बाजुने) न जाता...

कळमेश्वर बायपास ते सेलु मार्गावर नागरिकांनी रॉग साईड (चुकीच्या बाजुने) न जाता यु टर्न चा वापर करावा

36
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १५/११/२०२५ रोजी एका वृत्तपत्रात कलमेश्वर बाईपास से सेलु तक दिक्कते, नागरिकों को करना पड रहा परेशानी का सामना, सर्विस रोड के अभाव मे मार्ग पर बढती जा रही दुघर्टनाए अशा मथळाखाली बातमी प्रसीध्दी झाली आहे. सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की, कळमेश्वर ते अमरावती रोडवर सेलु पर्यंत राँग साईड ने वाहने नेण्याकरीता एका ठिकाणी कट होता त्या कट चा नागरिक वापर करत होते तो कट बंद करण्यात आला आहे. तसेच तेथे झेब्रा क्रॉसिंग आखण्यात आल्या आहेत. सदर ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असे फलक देखील लावण्यात आले आहे.
नागपुर ग्रामीण पोलीसांतर्फे नागरिकांना सुचित करण्यात येते की, रॉग साईड चा वापर न करता यु टर्न चा वापर करावा. वाहतुक नियमांचे पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here