सावनेर
श्री दत्त बहुउद्देशीय शिक्षण संस्था सावनेर 2017 पासुन मेडिकल प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज आहे व आता कमी खर्चामध्ये प्रत्येक चिमुकल्याना इंग्रजीमध्ये मधुन प्रशिक्षण मिळावे व सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्या पाल्यांना प्ले ग्राउंड 2 ते 3 वर्ष नर्सरी 3 ते 4 वर्ष जूनियर केजी वन 4 ते 5 वर्ष सीनियर केजी टु 5 ते 6 वर्ष याच बरोबर अबॅकस, पोनिक्स ,सारखे प्रशिक्षण देण्यात येणार असुन सावनेर येथील संस्थेने गुरु ग्लोबल प्री स्कूल हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती दत्त पॅरामेडीकल स्कूलचे संस्थापक जामुवंत वारकरी सर यांनी दिली आहे.




