दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली,शाखा नागपूर हिंगणा येथे कार्यालयात संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव श्री रवी भाऊ खेडकर यांना नुकताच महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार पुणे येथे पत्रकार भवन गांजवे चौक येथे संत मुक्ताई सिनेमाचे सिनेस्टार तेजस बर्वे यांच्या हस्ते देण्यात आला देण्यात आला तसेच संघटनेचे सचिव श्री पांडुरंग काळे यांची नुकतीच अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा सचिव तसेच संघटनेचे संघटक श्री विशाल बांदरे यांची सुद्धा हिंगणा तालुका सहसचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारे नियुक्त करण्यात आली यासंदर्भात नमूद तिघांचाही प्रकाशजी लारोकर संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते प्रसिद्धीप्रमुख रमेश कनेरे,संघटनेचे उपाध्यक्ष श्री वासुदेवराव गायधने, संघटनेचे सदस्य श्री प्रशांत जोशी, सदस्य श्री संजय ठाकरे, सदस्य श्री दामोदर भांगे संघटनेचे सहसचिव श्री देवेंद्रजी डोंगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला सत्कार प्रसंगी केंद्रीय मानधिकार संघटनेद्वारे नमूद तिघांचा कार्याचा उल्लेख करून त्यांनी आपापल्या कार्याचा व पदाचा उपयोग घेऊन संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून सलग्नित जनसेवा व मानस सेवा प्रामुख्याने महिला व लहान मुला मुलींना सुरक्षेच्या संदर्भात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले तरी सदर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती यांना त्यांच्या पुढील कार्य आणि भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदरचे आभार प्रदर्शनाचे कार्य संघटनेचे सहसचिव देवेंद्रजी डोंगरे यांनी केला व सत्कार समारंभ कार्यक्रमाची सांगता झाली.
Home Breaking News केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली,शाखा नागपूर हिंगणा येथील कार्यालयात सत्कार समारंभ




