Home Breaking News सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ७७ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ७७ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

91
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी मैत्री दिवस असल्याने शालिनीताई मेघे रुग्णालय वानाडोंगरी येथे लघवीच्या त्रासाने उपचारार्थ भरती असलेले ज्येष्ठ नागरिक आदरणीय श्रीमान पांडुरंग मडामे वय वर्ष ७७ यांना मैत्री दिवसाच्या आलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आम्ही नव मानव कल्याण बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष श्री रमेश कनेरे सेवानिवृत्त नागपूर शहर पोलीस यांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांच्या त्रासाची व पुढील आयुष्याची सुखासाठी याचना केली व ते पूर्णपणे दुरुस्त होऊन सुखरूप घरी जावे अशी अपेक्षा ठेवून आजच्या दिवशी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करून मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देण्याची सांगता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here