Home Breaking News वनिता राजू घुगल आणि भिमराव (राजू) घुगल यांच्याकडून सावनेरकरांना दीपावली, भाऊबीज आणि...

वनिता राजू घुगल आणि भिमराव (राजू) घुगल यांच्याकडून सावनेरकरांना दीपावली, भाऊबीज आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

122
0

सावनेर तालुका प्रतिनिधी
नगरपरिषद सावनेर च्या माजी बांधकाम सभापती व गटनेत्या वनिता राजू घुगल तसेच माजी अध्यक्ष भाजपा सावनेर शहर आणि नगरसेवक भिमराव (राजू) घुगल यांनी सावनेर शहरातील नागरिकांना दीपावली, भाऊबीज आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी नमूद केले की, दीपावलीचा सण अंधारावर मात करून प्रकाश, आनंद आणि एकतेचा संदेश देतो. सावनेर शहरातील सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here