Home Breaking News प्रविण देशमुख मित्रपरिवारातर्फे दिवाळी भाऊबीज व कार्तिक पौर्णिमेनिमित्त तेलकामठीतील ग्रामस्थांना शुभेच्छा !

प्रविण देशमुख मित्रपरिवारातर्फे दिवाळी भाऊबीज व कार्तिक पौर्णिमेनिमित्त तेलकामठीतील ग्रामस्थांना शुभेच्छा !

96
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिवाळीच्या आनंदमय सणानिमित्त तसेच भाऊबीज आणि कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
प्रविण देशमुख मित्रपरिवार, तेलकामठी यांच्या वतीने सर्व ग्रामवासीयांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या शुभपरिस्थितीत सर्वांनी एकमेकांमध्ये प्रेम,आपुलकी आणि एकात्मता वृद्धिंगत करावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
शुभेच्छुक :-
प्रविण देशमुख मित्रपरिवार,तेलकामठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here